शेतकरी विजयी होऊन परतत आहेत… यालाच तर ‘क्रांती’ म्हणतात…
आता ते परतत आहेत, तेव्हा त्यांच्याकडे लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठीच्या एका कठीण प्रशिक्षणाचा अनुभव आहे. शांततेच्या मार्गाचा अवलंब करत अहंकारात बुडलेल्या सरकारला यू-टर्न घ्यायला लावण्याचं कौशल्य आहे. हेच कौशल्य हे शेतकरी लोकशाहीच्या अस्तित्वाची काळजी असलेल्या समाजात वाटतील. त्यालाच तर ‘क्रांती’ म्हणतात!.......